रामविलास पासवान यांचं निधन

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे (दि.8) रोजी सायंकाळी निधन झाले.

ते लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष होते. मागील काही दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये दाखल होते. राजकरणातील होकायंत्र म्हणून त्यांची ओळख होती. पासवान यांच्या राजकीय भूमिका पक्षासाठी नेहमी फायदेशीर ठरल्या. मतदारसंघावर पकड असलेला आणि दलित मतांना आपल्याकडे कायम ठेवण्यात यशस्वी झालेला एकमेव नेता अशीही त्यांची ओळख आहे.

Tagged