आ.नमिता मुंदडा थेट गडकरींना भेटल्या

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

रस्त्यांसाठी निधीची मागणी

बीड : केज मतदारसंघातील विविध रस्ते प्रश्नी निधीची मागणी करण्यासाठी आमदार नमिता मुंदडा ह्या थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज (दि.३१) भेटल्या.

मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांसह इतर रस्त्यांच्या मंजुरीसह अन्य प्रश्नांबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सोबत भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा हे उपस्थित होते.

Tagged