पोलीस पाटलामार्फत लाचेची मागणी करणार्‍या एपीआय गणेश मुंढेंना अटक!

बीड दि.13 : उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि.गणेश मुंढे यांनी निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, येरमाळा) […]

Continue Reading
corona

आज जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

बीड दि.27: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.8) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेवराई व वडवणी तालुक्यात कोरोना शुन्यावर आला आहे. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.8)1706 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 38 जण बाधित आढळून आले. तर 1668 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई […]

Continue Reading
nathsagar

नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु

चंद्रकांत अंबिलवादे । पैठणदि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची […]

Continue Reading
MHT-CET 2021

पावसामुळे एमएचटी-सीईटी MHT-CET 2021 हुकलेल्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार

मुंबई, दि.29 : राज्यात विविध केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी सुरू आहे. पावसामुळे मराठवाड्यासह अन्य अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा; 68 पॉझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी झाला. मात्र पन्नासच्या पुढेच आकडेवारी येत आहे. बुधवारी (दि.15) जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.15)2455 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 68 जण बाधित आढळून आले. तर 2387 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 11, आष्टी 13, बीड 18, धारूर 2, गेवराई 4, केज […]

Continue Reading
aaranwadi, aranwadi talav

बहुचर्चित आरणवाडी साठवण तलाव खचण्यास सुरुवात?

तलाव फुटण्याच्या भीतीने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण सचिन थोरात । धारूरदि. 6 : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर घाटात असणारा आरणवाडी साठवण तलाव मागील दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने सांडव्यावरून वेगाने पाणी पडत आहे. परंतु सदरील तलावाच्या पिचिंग असलेल्या भिंतीजवळ पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या विहिरीचा भाग […]

Continue Reading