DEATH BODY

स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट तहसील कार्यालयात

केज दि.5 : गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सोनेसांगवी येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.5) सकाळी नातेवाईकांनी मृतदेह थेट केज तहसील कार्यालयात आणला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी कुठं करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी […]

Continue Reading
voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

खदाणीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

केज तालुक्यातील दुर्देवी घटना केज दि.8 : तालुक्यातील साळेगाव शिवारातील दस्तगीर माळ भागातील खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. घटनास्थळी केज पोलीसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा.चिंचोली माळी) असे बुडून मृत्यू पावलेल्या […]

Continue Reading