अंबाजोगाईचे तत्कालीन तलाठी, मंडळअधिकारी निलंबित
एसडीओंची कारवाई : फेरफार गैरव्यवहार प्रकरण
Continue Readingएसडीओंची कारवाई : फेरफार गैरव्यवहार प्रकरण
Continue Readingवडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Continue Readingमराठा आरक्षण संदर्भातील आज होणार्या सुनावनीकडे राज्याचे लक्ष बीड, दि. 7 : मराठा आरक्षणासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावनी होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राचं लक्ष या सुनावनीकडे लागलेले आहे. आ.विनायक मेटे vinayak mete यांनी कालच ही सुनावनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता समोरासमोर घ्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करून तसे पत्र सर्वोच्च न्यायालयाला देण्यासंबंधी […]
Continue Readingपरळीच्या एसबीआय शाखेशी संबंधीत संशयित आले पॉझिटीव्ह प्रतिनिधी । बीडदि. 6 ः बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 197 स्वॅबपैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 8 नमुने अनिर्णित आहेत. 186 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय शाखेच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष, धारूर शहरातील अशोक नगर भागातील […]
Continue Readingघटनेच्यावेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
Continue Readingपरळी शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले असतानाही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
Continue Readingबरबटलेल्या राजकारणाच्या शुध्दीसाठी सुमंत धस हे एक आशेचा किरण वाटतात…
Continue Readingबीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश […]
Continue Readingबीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]
Continue Reading