परळीतील एक कॉलनी सील
बीड : शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर भागात राहणार एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तो राहत असलेला भाग सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर येथे राहणार्या रुग्णास किडनीचा विकार असल्याने उपचारार्थ औरंगाबाद येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी सदरील रुग्णावर डायलिसिस करण्यात आलेले […]
Continue Reading