माजलगावात धारूरच्या शिपायाचा डोक्यात दगड घालून खून

माजलगाव – धारूर येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या अनिल सर्जेराव शेंडगे या शिपायाला फोनवर बायपास रोडला बोलवून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दि.२० गुरुवार रोजी सायंकाळी नऊच्या दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या धारूर येथील शाळेतील शिपाई पदावर असलेले माजलगाव शहरातील […]

Continue Reading

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा तपासासाठी एसआयटी केली स्थापन!

पंकज कुमावतांकडे तपासाची सूत्रे; एसपी नंदकुमार ठाकूर यांचे आदेश केशव कदम | बीड बीड : अधिकच्या व्याजाचे अमिष दाखवून जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट बँकेने बीडसह नेकनूर, उस्मानाबादेतील ईट येथील हजारो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड, नेकनूर पोलीस ठाण्यात अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून गुरुवारी […]

Continue Reading
jijau multistate

जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा; नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल!

नेकनूर शाखेत सात कोटींच्या ठेवीनेकनूर दि.18 : जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटने (jijau mahsaheb multisate bank) ठेवीदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बीडमध्ये गुन्हा दाखल आहे, याचा तपास सुरु असतानाच नेकनूर पोलीस ठाण्यातही तेथील शाखेतून फसवणूक झाल्याप्रकरणी मंगळवारी (दि.18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील ठेवींचा आकडा हा पावणे सात कोटींचा आहे. तक्रारी वाढल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 15 […]

Continue Reading

पाणी भरताना विद्यूत मोटारीचा करंट बसल्याने तरुणाचा मृत्यू

किट्टी आडगाव दि.18 : नळाला आलेले पाणी विद्यूत मोटारीच्या सहाय्याने भरत असताना मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे सोमवारी (दि.17) सायंकाळी घडली. मच्छिंद्र मोतीराम काठुळे (वय 28) असे मयताचे नाव आहे. मच्छिंद्र यांनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी नळाला विद्यूत मोटार जोडली. मात्र मोटारीत विद्यूत प्रवाह उतरल्याने […]

Continue Reading

रोडवर जॅक टाकून दरोडा घालणारा आरोपी जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्‍या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 […]

Continue Reading