वेश्या व्यवसाय चालवत असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त

बीड, दि. 8 : केज तालुक्यातील उमरी शिवारात कला केंद्राच्या नावाखाली अल्प वयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी काल केज पोलिसात गुन्हा नोंद झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सुषमा अंधारे यांनी […]

Continue Reading

बनावट कागदपत्र;आरटीओ कार्यालयातील एजंटसह अर्जदारावर फसवणुकीचा गुन्हा!

केशव कदम – बीड दि.08 : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (beed rto office) फसवणुकीच्या घडत सातत्याने आहेत, कारण येथील एजंट कुठल्याही कामात बनावटपणा करत मधल्या मार्गाने अधिकचे पैसे कमावण्यासाठी शासनाला चुना लावतात. अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वीही पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. 6 जुलै रोजी वाहन ट्रान्सफर करण्यासाठी चक्क बनावट चरित्र प्रमाणपत्र सादर केले. ही […]

Continue Reading

बीड एलसीबीने राज्यात धुमाकूळ घालणारा कुख्यात कार चोर पकडला!

केशव कदम – बीड बीड दि.6 : स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पदभार घेतात पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पाहिली कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.6) कार चोराच्या मुसक्या आवळल्या असून त्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. सदरील आरोपी हा सराईत असून त्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शेख नदीम शेख दाऊत (रा.धाड ता. […]

Continue Reading
SHARD PAWAR AND AJIT PAWAR

वय 83 झालंय, आता तरी थांबा… अजित पवारांनी AJIT PAWAR काकाला खडसावलंच

मुंबई, दि.5 : मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार SHARAD PAWAR हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर 58 व्या वर्षी रिटायर्ड होतो. आयएएस, आयपीएस असेल तर 60 व्या वर्षी रिटायर्ड होतात. […]

Continue Reading
AJIT PAWAR

2014, 2017, 2019 चे सगळे सिक्रेट अजित पवारांनी AJIT PAWAR ओपन केले

मुंबई, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार AJIT PAWAR यांनी केला. 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठींबा कसा दिला? 2017 ला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् तो पुन्हा का माघारी घेतला? 2019 मध्ये ज्या काही राजकीय उलथा पालथी झाल्या […]

Continue Reading