atyachar

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारास घेतले ताब्यात!

अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण अंबाजोगाई : दि.9 एका अल्पवयीन मुलीवर 400 ते 500 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे 400 ते 500 जणांनी […]

Continue Reading
crime

शेळी विकल्याच्या वादातून नातवाकडून आजीचा खून!

अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील घटना अंबाजोगाई दि.20 : शहरालगत असलेल्या चनई शिवारातील एका शेतात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे. शेळी विकल्याच्या वादातून बेदम मारहाण करून आजीचा खून केल्याच्या आरोपावरून नातवावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. सरूबाई हरिभाऊ वारकड (वय 65, रा. चनई, ता. […]

Continue Reading

विजेच्या धक्क्याने तीन घटनामध्ये तिघांचा मृत्यू!

अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील घटनाअंबाजोगाई/गेवराई दि.8 : विजेच्या धक्क्याने अंबाजोगाई, गेवराई येथील तीन वेगवेगळ्या घटनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. जवळगावात तुटलेल्या विद्यूत तारेला चिटकून महिलेचा मृत्यूअंबाजोगाई : तालुक्यातील सुक्षलाबाई विश्वनाथ हारे (वय 58, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव […]

Continue Reading

पोलीसांचा निष्काळजीपणा; सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या […]

Continue Reading

वराह चोरीच्या वादातून तरुणाचा खून!

अंबाजोगाई दि.31 : वराह चोरल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वादावादी झाली. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान एका 32 वर्षीय तरूणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात घडली. तसेच या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. अंबाजोगाई शहरातील वडारवाडा परिसरात राहणारे काही लोक वराह पालनाचा व्यवसाय करतात. रवी अभिमान धोत्रे (वय 32) […]

Continue Reading

तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेची आत्महत्या

अंबाजोगाई दि.11 : मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनराज सोपान घुले (रा.शिरपूर ता. केज) यांनी दिलेल्या […]

Continue Reading
atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखलपरळी दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात […]

Continue Reading

जायभाये पुन्हा अंबाजोगाईत आल्यास लोकप्रतिनिधींच्या दारात बेमूदत ठिय्या!

सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवरपाठवल्यानंतर ठिय्या आंदोलन तूर्त मागे अंबाजोगाई दि.11 : डीवायएसपी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूतामार्फत पाठवलेल्या संदेशावर आंदोलन कर्त्यांनी विचार विनिमय केला. व जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, मात्र ते पुन्हा अंबाजोगाईमध्ये आल्यास ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन […]

Continue Reading