LAXMAN PAWAR VS DHANANJAY MUNDE

पालकमंत्री ऐकत नाहीत, त्यामुळं राजकारण करायचं तरी कशाला?

आ. लक्ष्मण पवार उद्विग्न ः निवडणूक न लढविण्याचा निर्णय बीड, दि.12 : महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेवराई भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की एक चांगला तहसीलदार, […]

Continue Reading

जिल्ह्यात संचारबंदी शिथिल; जमावबंदीकायम तर इंटरनेटची सुविधा राहणार बंद!

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे आदेशबीड : हिंसक आंदोलनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आज 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी शिथिल करण्यात येणार असून जमावबंदी मात्र पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय यासह इतर अस्थापना सुरू राहणार आहेत. परंतु पुढील काही काळापर्यंत इंटरनेट सुविधा मात्र बंदच राहणार असल्याचे […]

Continue Reading

रोडवर जॅक टाकून दरोडा घालणारा आरोपी जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्‍या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 […]

Continue Reading

पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

अन् डोळ्यासमोर वडीलांचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू!

बीड 24 : शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. त्यात खडक फोडण्यासाठी ब्लास्टींगला आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधवर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतू याची माहिती शेतकर्‍याला नव्हती. आज सकाळी शेतकर्‍याने बांध पेटवला, त्याची आग जिलेटिनच्या कांड्यापर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलाला जीलेटीनची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे धावला, परंतू […]

Continue Reading