arrested criminal corona positive

विद्यार्थ्याला पिस्तूल लावून 20 लाखांच्या खंडणीची मागणी!

अवघ्या चार तासात एलसीबीने आरोपींच्या आवळल्या मुसक्या केशव कदम बीड दि.24 : पैसे देण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याला दुचाकीवर बसवून अनोळखी मित्राजवळ नेले. तिथे त्याला पिस्तूल, खंजीर दाखवून दमदाटी करत पैशांची मागणी केली. त्यानंतर लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे […]

Continue Reading
atyachar

पतीसोबत वाद झाल्यामुळे माहेरी निघालेल्या विवाहितेवर अत्याचार!

बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद; आरोपीस पाच दिवसाची कोठडी बीड दि.13 ः किरकोळ कारणावरुन पतीसोबत वाद झाला. त्यामुळे माहेरी निघालेल्या 30 वर्षीय विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास पाच […]

Continue Reading

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न असणार – आयजी डॉ.चव्हाण

बीड दि.10 : गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या तीन गोष्टीवर भर दिला जाणार आहे. पोलीस दलात काम करत असताना समजाचीही मदत महत्वाची असते. बेसिक कामावर फोकस असणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (दि.10) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात […]

Continue Reading
acb trap

जामीनाच्या मदतीसाठी पोलीस कर्मचार्‍याने मागितले तीन लाख!

एसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सादिक सिद्दीकी असे लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत […]

Continue Reading

रिक्षासाठी जस्ट डायलला कॉल; वकीलाला 28 हजारांना गंडा!

बीड दि.22 : सध्या ऑनलाईन कुठल्याही अ‍ॅपद्वारे खरेदी, विक्रीचा प्रयोग केल्यानंतर फसवणूकीचे प्रकार घडत असल्याचे सततच्या गुन्ह्यावरुन उघडकीस येत आहे. किरायाचे वाहन हवे म्हणून एका वकिलाने जस्ट डायलला कॉल केला. त्यानंतर सायबर भामट्याने जाळ्यात ओढून 28 हजार रुपयांना चुना लावल्याची घटना 21 जुलै रोजी शहरात उघडकीस आली. यावरून शिवाजीनगर ठाण्यात अनोळखी भामट्यावर गुन्हा नोंद झाला. […]

Continue Reading