अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री!

मुंबई : दि. 01 महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. . अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए […]

Continue Reading

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही- एकनाथ शिंदे

दि.21 : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवले आहे. गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस

मुंबई ः माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आणि राज्यातील सर्व समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे […]

Continue Reading
pankaja munde

पंकजा मुंडेंना डावलून खा.प्रीतम मुंडेंकडे दिली पक्षाची जबाबदारी

बीड, दि.3 : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र आज अचानक पक्षाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देत पंकजा मुंडे यांना डावलून त्यांच्या बहीण खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. खा.प्रीतम मुंडे यांच्याबरोबरच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश […]

Continue Reading