babari munde

पंकजाताईंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाय – बाबरी मुंडे

बाबरी मुंडेंच्या रॅली अन् प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद प्रतिनिधी । माजलगावदि.11 : लोकसभेत पंकजाताई मुंडे pankajatai munde यांच्यासोबत राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे सगळे जण माझ्या विरोधात उभे राहीलेले आहेत. आमच्या पाच प्रमुख उमेदवारांपैकी एकट्या बाबरी मुंडेंनी पंकजाताई मुंडे यांचे इमानदारीने काम केले आहे. बाकी सगळ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत पंकजाताईंना असहकार्य […]

Continue Reading
pankaja munde bajarang sonwane.JPG

खा.बजरंग सोनवणे यांना खंडपीठाची नोटीस

खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची याचिकेत मागणी छत्रपती संभाजीनगर : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे […]

Continue Reading
parali vidhansabha

परळीचा वैद्यनाथ कोणाला पावणार?

बालाजी मारगुडे । बीडदि.6 : परळी विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यापुर्वी परळी हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर मतदारसंघात समाविष्ट होते. आता परळी मतदारसंघात संपूर्ण परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर या महसूल मंडळातीला गावांचा समावेश होतो. गोपीनाथ मुंडे gopinath munde यांनी सर्वप्रथम 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून हा […]

Continue Reading
pankaja munde bajarang sonwane.JPG

निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदूर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न […]

Continue Reading

पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading
pankaja munde and dhananjay munde

…पंकजाताईंसोबत मी खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न केला…

धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना बीड : 2009 च्या आगोदर पंकजाताईसोबतचं माझं नातं अतिशय चांगलं होतं. प्रत्येक सुख दुःखात आम्ही दोघे बहीण भाऊ सोबत होतो. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि […]

Continue Reading