pankaja munde

प्रीतम मुंडेंच्या मंत्रिपदाची मागणीच केली नव्हती, ती बातमी मीडियाने चालवली

पंकजाताई मुंडे यांनी मौन सोडले…. मुंबई, दि.9 : प्रीतम मुंडे किंवा मी त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत मीडियाने चालविले. आम्ही मागणीच केली नव्हती त्यामुळे मंत्रिपद मिळण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. शिवाय डॉ.भागवत कराड यांनी मला आदल्या दिवशी रात्रीच फोन करून मला दिल्लीला […]

Continue Reading
pankaja munde, amit shaha

चुकतंय कोण? भाजप की पंकजाताई?

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 9 : परवा झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून भाजपाकडून दिवंगत भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे(gopinathrao munde) यांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे (pritam munde)यांना डावलून त्यांच्या जागी खा.डॉ.भागवत कराड (Bhgwat karad) आणि डॉ.भारती पवार (bharati pawar) यांना मंत्रिपदाची संधी दिली. त्यानंतर पंकजाताई यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून आणि खासदार डॉ.प्रितमताई यांनी आपल्या सोबतच्या सहकारी […]

Continue Reading

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत ना.मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

परळी दि.24 : परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे […]

Continue Reading
pankaja munde

वैद्यनाथ साखर कारखान्यातून 38 लाखांचे साहित्य लंपास

 परळी दि.23 : सुरक्षा रक्षक असतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून चोरांनी 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. ही घटना तब्बल दोन महिन्यानंतर कारखाना प्रशासनास कळली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी लिपिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र […]

Continue Reading
pankaja munde

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करा- पंकजाताई मुंडे

बीड: परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पहिल्यांदा उगवले नाही, उगवले तर फळ नाही, पुन्हा पेरले तर पावसाने सगळं निसर्गाने हिरावले. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यायला हवी, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मांडले.त्या बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अधिकारी पंचनामे करीत नाहीत. पंचनामे केले तरी नुकसानीची […]

Continue Reading

पंकजाताईंनी जाहीर केला दसरा मेळावा! कसा साजरा होणार मेळावा? स्वरूप जाणून घ्या

बीड: दरवर्षी भगवान बाबांच्या जन्मस्थानी होणारा दसरा मेळावा यंदाही साजरा करण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जिवाजी काळजी घेऊन यंदाचा मेळाव्याला पंकजाताई भगवान भक्ती गडावरून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसाठी पंकजाताई यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्या म्हणतात, यावेळी सर्वांनी भगवान भक्तीगडावर येण्याऐवजी आपापल्या गावात भगवान बाबांच्या […]

Continue Reading