पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading
pankaja munde and dhananjay munde

…पंकजाताईंसोबत मी खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न केला…

धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना बीड : 2009 च्या आगोदर पंकजाताईसोबतचं माझं नातं अतिशय चांगलं होतं. प्रत्येक सुख दुःखात आम्ही दोघे बहीण भाऊ सोबत होतो. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेल परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही!

पुनर्वसन न झाल्याने पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा संताप बुलढाणा, दि. २१ – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे बोलताना त्या म्हणाल्या, एकवेळ […]

Continue Reading
pankaja munde-chandrakant patil

संयम आणि निष्ठा ठेवली की संधी मिळतेच; पंकजाताईंनाही संधी मिळेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य बीड, दि. 21 : विधानसभेचं तिकिट नाकारल्यापासून अनेक दिवस पक्षापासून बाहेर राहीलेले माजी मंत्री विनोद तावडे यांना पक्षाने आज पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. संयम आणि निष्ठा ठेवली की भाजपमध्ये संधी मिळते. पंकजाताईंना देखील संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, […]

Continue Reading
pankaja munde

कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी पंकजाताई यांच्या वैद्यनाथवर कारवाई

औरंगाबाद, दि. 16 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील पांगरी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने कारवाई केली. कामगारांच्या हक्काचे पीएफ थकविल्या प्रकरणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करत 92 लाखांची वसूली केली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

धर्मयुध्द टळण्यासाठी माझं ऐका!

“कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी वरळीची ही जागा पुरणार नाही. मला पदाची लालसा नाही. मला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी संपणार नाही. ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय हे मी कधीही म्हटलं नव्हतं. पण काही […]

Continue Reading
pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे. […]

Continue Reading