मृतवस्थेतील बिबट्या आढळला
राक्षसभुवन येथील घटना
Continue Readingराक्षसभुवन येथील घटना
Continue Readingआ. लक्ष्मण पवारांनी घेतली मुख्य सचिवांची भेट
Continue Readingगेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना गेवराई, दि.6 : नदीकाठी खेळायला गेलेल्या चार मुलांचा वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान दोनच दिवसापुर्वी राजेंद्र शिंदे या मजुराचा केणी डोक्याला लागून राक्षसभुवन येथे मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसरी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली […]
Continue Readingसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.21 : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्यांनी गेवराई तालुक्यात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी 17 चंदनतस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 7 लाख 87 हजाराचे चंदन, […]
Continue Readingगेवराई दि.31 : अंधश्रद्धेच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील खांडवी येथे शुक्रवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संजीवनी पिराजी शेजुळ (वय 60 रा.खांडवी ता.गेवराई) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. पिराजी शेजुळ (वय 65) […]
Continue Readingवीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेवराईत शेतकर्याची आत्महत्यागेवराई दि.28 : मागील काही दिवसापासून महावितरणने शेतकर्यांकडील थकीत वीज बील वसुली सुरु केली आहे. यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतीचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे एका तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात […]
Continue Readingएमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका बीड दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख […]
Continue Readingसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने […]
Continue Readingगेवराई दि.26 : तपासणी अहवाल चांगला पाठवण्यासाठी आगार प्रमुखाने कर्मचार्याकडे लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.26) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबीने केली. भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाच्या प्रारंभदिनी ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास के. वाघदरिकर हे गेवराई आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येथील कार्यालयाची बीड विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. […]
Continue Readingअंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील घटनाअंबाजोगाई/गेवराई दि.8 : विजेच्या धक्क्याने अंबाजोगाई, गेवराई येथील तीन वेगवेगळ्या घटनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. जवळगावात तुटलेल्या विद्यूत तारेला चिटकून महिलेचा मृत्यूअंबाजोगाई : तालुक्यातील सुक्षलाबाई विश्वनाथ हारे (वय 58, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव […]
Continue Reading