crime

मस्जीदची जमीन हडपणार्‍या तात्कालीन उपजिल्हाधिकारी बोधवडवर गुन्हा दाखल!

दिंद्रूड पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा बीड दि.8 ः माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे मस्जिदची वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 44 एकर 8 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे केली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात जिल्हा वक्फ बोर्ड अधिकार्‍याच्या फिर्यादीवरुन मंगळवारी (दि.8) तात्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह दहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थान, मस्जिदच्या जमीनी बेकायदेशीरित्या हडपण्याचे प्रकार जिल्ह्यात […]

Continue Reading
NSL shugar factory MOGARA OFFICE

जय महेशच्या NSL Shugar ऊस तोडीच्या नोंदीचे रेकॉर्ड सापडले मोगरा शिवारातील उसाच्या फडात

– कर्मचारी म्हणतात रेकॉर्ड चोरी गेले; मात्र पोलीसात तक्रार गहाळ झाल्याची – सब गोलमाल है! – कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून दरोडा पडलाय अन् एमडी लोखंडे कागदपत्रं गहाळ झाल्याची तक्रार कशी काय देतात? माजलगाव, दि.5 : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणार्‍या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोडवरील उसाच्या फडात सापडल्याने एकच […]

Continue Reading
accident

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोन ठार

माजलगाव, दि.20: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडली. शहरातील मम्मी-डॅडी कलेक्शन येथे काम करणारे राजस्थान येथील राजेंद्रसिंग बन्सीलाल (वय 26) रा. कक्करणा ता.आवर जिल्हा जालोर व मनीष कुमार सोनी (वय 22) रा. खडव जी. वाडनेर हे दोन तरूण काही कामानिमित्त माजलगावहून परळीकडे दुचाकीवरून जात होते. याच […]

Continue Reading

कोरोना पसरतोय म्हणून आठवडी बाजारातील शेतकर्‍यांना उठवले

सीओ साहेब कशाला शेतकर्‍यांचा जीव खाताय?संतप्त शेतकर्‍यांनी भाजीपाला दिला फेकून माजलगाव नगर परीषद प्रशासनाचा सर्वत्र निषेधमाजलगाव, दि. 20 : कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून आठवडी बाजार न भरू देणार्‍या नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज शेतकर्‍यांनी सर्व भाजीपालाच रस्त्यावर फेकून दिला. या हृदयद्रावक प्रकाराचे व्हीडिओ दैनिक कार्यारंभच्या फेसबूक पेजवरून व्हायरल झाल्यानंतर माजलगाव पालिका प्रशासनाविरोधात सर्वत्र चीड व्यक्त […]

Continue Reading

पत्नीने केला अपमान; पतीने घेतला गळफास!

माजलगाव दि.16 : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.15) सकाळी 12 वा. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगर येथे घडली. अनिल उत्तम थोरात या ऊसतोड कामगाराने राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी […]

Continue Reading

पंकज कुमावतांच्या पथकाचा छापा; 19 मटकाबहाद्दर ताब्यात!

बीड दि.5 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अवैध धंद्यावर जिल्हाभरामध्ये कारवाईचा धडाका सुरुच आहे. बुधवारी (दि.5) दुपारी माजलगाव शहरामध्ये मटका व ऑनलाईन लॉटरी घेणार्‍या अड्ड्यावर धाड टाकली. दोन्ही कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त करत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरातील […]

Continue Reading
acb office beed

लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

माजलगाव : मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. -येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना […]

Continue Reading
corona pecaint suicide

खासगी सावकारकीला कंटाळून वडीलापाठोपाठ मुलाची आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील घटना मोठेवाडी दि.17 ः खासगी सावकारकीने त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) सकाळी 6 वाजता तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. वर्षभरापूर्वी सदरील युवकाच्या वडीलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. दरम्यान सदरील घटनेने खाजगी सावकारकीने राजेवाडी येथे दोन बळी घेतल्याची चर्चा आहे. ज्ञानेश्वर […]

Continue Reading
NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading