आष्टी डीवायएसपी यांची बीड तालुक्यात गुटख्यावर कारवाई!

जिल्ह्यात कुणी कुठेही कारवाई करण्याचे आयजींचे होते आदेशबीड दि. 4 : बीड येथे झालेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (IG DNYANESHWAR CHAVHAN) यांनी डीवायएसपी (DYSP) यांनी जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आष्टी विभागाचे उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रात्री साठा केलेला गुटखा जप्त […]

Continue Reading

मोदींसोबत घड्याळ चिन्हावर आगामी निवडणूका लढवणार!

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाबीड दि.1 ः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष माझ्या सोबत असून आगामी विधानसभा, लोकसभा या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्यासोबत घड्याळ चिन्हावर लढवणार आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार माझ्या सोबत आहेत. राज्याचे, देशाचे हित असलेले निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय […]

Continue Reading
dhananjay munde

बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने मिळाले मंत्री!

बीड दि. 01 : उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडचे धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळाले आहे. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी […]

Continue Reading

बीड एलसीबी राहिले; सर्व ठाण्यांना ठाणेदार मिळाले!

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले नियुक्तीचे आदेश बीड दि. 1 : जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (beed police pi, api, psi transfer ordar) यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या शुक्रवारी (दि.30) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (nandkumar thakur) यांनी केल्या आहेत. यामध्ये जवळपास रिक्त असलेल्या सर्व ठिकाणी ठाणेदार देण्यात आले […]

Continue Reading
acb trap

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

बीड एसीबीची कारवाई बीड दि. 26 : मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. यामध्ये फीस भरूनही एक हजार रुपयाची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.26) दुपारच्या सुमारास करण्यात आली. मुबारक बशिर शेख (वय […]

Continue Reading

आयजी म्हणाले, सर्व डीवायएसपीनी बीड जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी

बीड दि.22: जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली तर कुठलाही पोलीस उपअधीक्षक कारवाई करेल, फक्त कारवाई पारदर्शक असावी अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.22) बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत सुसंवाद साधला. यावेळी बोलताना चव्हाण म्हणले की, जिल्ह्यात कुठे अवैध धंदे सुरू […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी!

धोंडूदादा पाटलांचे संपर्कप्रमुख पद काढले ; नवे जिल्हाप्रमुख कोण? याकडे सर्वांचे लक्षबीड दि.19 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओद्वारे आपली भुमिका मांडली. यात त्यांनी ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]

Continue Reading