कोरोना पसरतोय म्हणून आठवडी बाजारातील शेतकर्‍यांना उठवले

सीओ साहेब कशाला शेतकर्‍यांचा जीव खाताय?संतप्त शेतकर्‍यांनी भाजीपाला दिला फेकून माजलगाव नगर परीषद प्रशासनाचा सर्वत्र निषेधमाजलगाव, दि. 20 : कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून आठवडी बाजार न भरू देणार्‍या नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज शेतकर्‍यांनी सर्व भाजीपालाच रस्त्यावर फेकून दिला. या हृदयद्रावक प्रकाराचे व्हीडिओ दैनिक कार्यारंभच्या फेसबूक पेजवरून व्हायरल झाल्यानंतर माजलगाव पालिका प्रशासनाविरोधात सर्वत्र चीड व्यक्त […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading

राजेंद्र मस्केंच्या जुगारअड्ड्यावर पकडलेले आरोपी हायप्रोफाईल!

बीड, दि.29 : शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव परिसरातील मस्के यांच्या शेतात यश स्पोर्ट क्लबमध्ये मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात तिर्रट नावाचा जुगार खेळताना 47 जुगारी आढळून आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लब चालक, जागा मालक अशा 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव आल्याने […]

Continue Reading

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटक

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटकबीड दि.15 : गुटख्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरु असताना ही फरार राहून बिनबोभाटपणे रॅकेट चालविणाऱ्या माफियाला जेरबंद करण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले. साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत औरंगाबाद, पुणे येथे फिरत होता. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पहाटे शहरातील गंगाधाम परिसरातील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.       […]

Continue Reading
mushakraj bhag 1

प्रस्थान…

मुषकराज भाग 1(श्रावण संपला आणि आता भाद्रपद सुरु झाला. बाप्पा आपल्याच तंद्रीत पृथ्वीतलाकडे निघण्याची घाईत असल्याचे मुषकाने हेरले. संदकात ठेवलेल्या एक एक वस्तु बाप्पा पुन्हा पुन्हा काढून न्याहाळून पुन्हा पुन्हा आत ठेवत होते. बराच वेळ त्यांचा हा चाललेला कार्यक्रम मुषकराज शांतपणे पहात होते. न राहवून मुषकाने एकदा आपल्या शेपटीला जमीनीवर आपटून दोन्ही पाय मागे घेत […]

Continue Reading

पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

बीड : जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षक, 19 सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार पोनि. वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. […]

Continue Reading
corona testing lab

बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 रुग्णबीड- बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला एकूण 5379 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 5199 अहवाल निगेटीव्ह आढळून आले आहेत.प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे….

Continue Reading
chori, gharfodi

तेलगाव येथे मध्यरात्री जबरी चोरी!

महिलांना मारहाण करत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास धारूर: महिलांना बेदम मारहाण करत शास्त्राचा धाक दाखवून अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम असा तीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही जबरी चोरीची घटना तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क येथील रो हाऊसमध्ये गुरुवारी (दि.29) मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धारुर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना […]

Continue Reading