कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय!
बीड दि.27 ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना दिसत होता. मात्र बुधवारी व आज आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि.10) जिल्ह्यात 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.10) 3445 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 168 जण बाधित आढळून आले. तर 3277 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 19, आष्टी 25, […]
Continue Reading