तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं, निकाल आमच्याच बाजूने; एकनाथ शिंदे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी विकास केला, गेल्या दोन वर्षात आम्ही राज्याचा विकास केला, त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने मतदान करत आम्हाला निवडून देईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही आम्हालाच जागा मिळतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]

Continue Reading
eknath shinde, amit shaha, devendra fadnavis,

मंत्रिमंडळ ठरले! या आमदारांना मिळाली संधी

मुंबई, दि. 9 : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता काहीच मिनिटांमध्ये होत आहे. दोन्ही गटाचे एकूण 18 आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या विस्तारात भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, चंद्रकांत पाटील, राधकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, यांची नावे फायनल झाली आहेत. तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, […]

Continue Reading
supreme courte

बंडखोरांना 12 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली, दि.27: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांबाबत कुठलाही निर्णय आता 11 जुलैपर्यंत होणार नाही, असे दिसत आहे. कारण आता सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैच्या सायंकाळपर्यंत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्याबाबत वाढीव वेळ दिला आहे. तर उपाध्यक्षांच्या अविश्वासावरील सुनावनी 11 जुलै रोजी ठेवली आहे. महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीमुळे जे घटनात्मक पेच निर्माण झालाय त्याचा कालावधी आणखी वाढल्याने तोपर्यंत बंडखोर […]

Continue Reading

बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राची सुरक्षा!

15 आमदारांची घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार मुंबई दि.26 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासह बंडखोरी करणार्‍या आमदारांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा […]

Continue Reading
sanjay raut

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे – खा. संजय राऊत

बीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना […]

Continue Reading