गुप्तचर यंत्रणा आणि शरद पवारांकडून संभाव्य बंडाची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली होती

बीड,दि.22: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट बंड करण्याच्या पावित्र्यात असल्याचा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र या दोघांकडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शिवसेनेत हे मोठं बंडाचं निशान फडकलंय असे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संभाव्य बंडाकडे दिलीप वळसे पाटील यांनी दुर्लक्ष केले का? […]

Continue Reading
SIRSAT,BHUMARE, KADU

शिवसेनेचे 33, अपक्ष 3 आमदार सध्या सोबत – बच्चू कडू

बीड, दि.22 ः शिवसेनेचे 33 प्रहारचे 2 आणि एक अपक्ष असे मिळून गुवाहाटीच्या रॅडीसन ब्ल्यूमध्ये 37 आमदार आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच आमदार शिवसेनेचे दाखल होतील. आणि काँग्रेसचे चार ते पाच आमदार आणखी आम्हाला येऊन मिळतील, अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारमधील 50 जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष […]

Continue Reading

एकनाथ शिंदेंसोबत 37 आमदार, सगळ्यांचे चेहरे कॅमेर्‍यात कैद

बीड, दि.22 ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार याचा संपूर्ण उलगडा रात्रभर घडलेल्या नाट्याने झालेला आहे. सुरतमधून या आमदारांना विमानतळावर घेऊन जात असताना प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी एका एका आमदारांचा चेहरा टिपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे एकूण 33 आमदार आणि बच्चू कडू व त्यांचा आणखी एक आमदार असे मिळून 35 आणि दोन इतर अपक्ष […]

Continue Reading
ajit pawar and denendra fadnvis

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट! दोन वेळा भाजप-राष्ट्रवादीच्या बैठका झाल्याचा फडणवीसांचा दावा ‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट!  बीड : भाजपा-शिवसेना सत्तास्थापनेत नेमक्या काय अडचणी आल्या याबाबतचा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून आम्हाला थेट ऑफर आली होती. खुद्द पक्ष प्रमुखांकरवीच ही […]

Continue Reading