voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading
popatrao pawar, bhaskarrao pere patil

ग्रामपंचायत निवडणूक : पोपटराव पवार अन् पेरे पाटलांच्या गावात काय झालं?

नगर, औरंगाबाद, दि. 18 : अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या हिवरे बाजारमध्ये तीस वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पोपटराव पवार यांनी विजय मिळवला आहे. पोपटराव पवार popatrao pawar यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण […]

Continue Reading

मुगगावमध्ये कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेतले

मुगगाव दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू बर्ड फल्यू ने झाला की, अन्य कशाने ? यासाठी कावळ्यांचे शव भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असले तरी आता पशुसंवर्धन विभागाकडून खबरदाराची उपाय म्हणून मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे […]

Continue Reading
golibar

डोंगरकिन्ही बसस्थानकात गोळीबार!

बीड दि.23 : पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही बसस्थानक परिसरात गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.23) सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. जमीनीच्या वादातून हा गोळीबार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस […]

Continue Reading

तांबाराजुरीत बिबट्याचे दर्शन!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तांबाराजुरी दि.29 : पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावात रविवारी (दि.29) सकाळी 10 च्या सुमारास तांबाराजुरी-चुंबळी फाटा मार्गावरील सरकारी विहिरीजवळ बिबट्या दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.       तांबाराजुरीपासून 500 मीटर अंतरावर सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीच्या शेजारी एक बंधारा असून या बंधार्‍यावर कपडे धुणार्‍या तरुणीस […]

Continue Reading
bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे […]

Continue Reading