corona

बीड जिल्हा कोरोना अपडेट : अ‍ॅन्टीजेन टेस्ट नंतर प्रयोगशाळेकडून 78 जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीड, दि.18 : बीड जिल्ह्यात आज दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 212 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता स्वारातिच्या प्रयोगशाळेचे अहवालही प्राप्त झाले आहेत. त्यात 78 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आजचा एकूण पॉझिटिव्हचा आकडा290 झाला आहे. बीड कोरोना अपडेट (18 ऑगस्ट सकाळी 8 ची स्थिती)एकूण रुग्ण- 2682कोरोना मुक्त 1473एकूण मृत्यू- 71उपचार सुरु- 1138 18 ऑगस्ट […]

Continue Reading
antigen test ashti dist beed

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये जिल्हाभरात 210 पॉझिटिव्ह

बीड : केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. यात 210 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे पहिल्या दिवसाच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आज कमालीचा वाढणार आहे. आणखी दोन दिवस या तपासण्या चालणार आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्ट केलेला आकडा सुरुवातीला व त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णअंबाजोगाई – 1697 – 37आष्टी […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज पुन्हा 108 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 716 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 605 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात -5, परळी-9, बीड -40, आष्टी -16, गेवराई -2, शिरुर -4, केज -16, माजलगाव -9, धारुर -3, वडवणी -4 असे […]

Continue Reading
collector office beed

बीड : सर्व बँकांना अंतर्गत काम करण्यास मुभा

गणेशमुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारकबीड,दि.16 : बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज व माजलगाव शहरातील लॉकडाऊनमध्ये बँकेचे अंतर्गत काम करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसे आदेश आज अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी काढले आहेत. शिवाय गणेश मुर्ती विक्रेत्यांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आदेश […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : बुधवारी 115 पॉझिटिव्ह, 543 निगेटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.12) तब्बल 115 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 658 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 543 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 9, बीड -40, धारुर -5, केज -14, माजलगाव -21, परळी -15, शिरुर -4, वडवणी-1, गेवराई तालुक्यात 6 असे एकूण 115 अहवाल पॉझिटिव्ह आले […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातिमध्ये कोरोनाच्या मृत्यूचा वेग वाढला; 14 तासात सात जणांचा मृत्यू

सहा कोरोना बाधीतांसह ड्युटीवरील कर्मचार्‍याचाही अचानक मृत्यू अंबाजोगाईत 4, परळीत 1 आणि केजमधील 1 रुग्णाचा समावेश अंबाजोगाई, दि.12 : वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने जिल्हाभरातील नागरिकांत दहशत पसरलेली असतानाच मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अत्यावस्थेत उपचार घेणारे सहा रुग्ण दगावले. मृत्यू पावलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : 90 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाची आज गती मंदावल्याचे आकड्यावरुन स्पष्ट होत आहे. आज (दि.11) 11 वाजून 53 मिनिटांनी प्राप्त झालेल्या एकूण 614 अहवालांपैकी 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 4 अणिर्नित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 8, परळी-20, केज-10, बीड-28, धारुर-3, माजलगाव-5, शिरुर-4, पाटोदा-1, आष्टी-6 तर गेवराई तालुक्यात 5 असे एकूण 90 […]

Continue Reading
kirana dukan

लॉकडाऊन किराणा व्यापार्‍यांच्या आवडीचा

माजलगाव । महेश होके ग्राहकांची अव्वाच्या सव्वा दराने लूटकुठं फेडणार हे पाप? दि.11 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आज रात्री 12 पासून दहा दिवस लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. यामुळे सणा-सुदीच्या दिवसांचा विचार करून नागरिकांनी किराणा साहित्यांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. परंतू या गर्दीचा फायदा उचलत व्यापार्‍यांनी ग्राहकाना सर्रास अव्वाच्या सव्वा दर लावून लूट केली. यामुळे […]

Continue Reading
beed city before lockdown

बीड शहरात खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

बीड, दि.11 : आज रात्री 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड शहरासह अन्य शहरांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आजचाच वेळ असल्याने त्यांनी बाजारपेठेत तुडूंब गर्दी केली आहे. प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरातील नगर रोड, सुभाष रोड, जालना रोड, पांगरी रोड, साठे चौक, आबेंडकर चौक, जुना मोंढा, […]

Continue Reading