sanjay raut

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे – खा. संजय राऊत

बीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना […]

Continue Reading

आ.नितीन देशमुख शिंदेंच्या गोटातून वर्षावर परतले तर मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीकडे रवाना

बीड, दि.22: अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख आता परत आले आहेत. त्यांना चुकीचे बोलून बसमध्ये बसवले. मात्र काहीतरी गडबड होतेय हे लक्षात येताच नितीन देशमुख हे शिंदे यांच्या ताफ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरात पोलीसांनी त्यांना पकडून मारहाण करीत विनाकारण अनेक हॉस्पिटलमध्ये फिरवत चुकिच्या पध्दतीने माझ्यावर उपचार केले. मला कसलाही हृदविकाराचा […]

Continue Reading
sanjay raut

विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, मध्यावधी होणार?

संजय राऊत यांच्या ट्विटने राजकारणात मोठी खळबळ बीड, दि.22: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक ट्विट केले आहे. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे झाले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असेही आता बोलले जात आहे. शिवसेनेकडून परिस्थिती पुर्णपणे हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार […]

Continue Reading

गुप्तचर यंत्रणा आणि शरद पवारांकडून संभाव्य बंडाची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली होती

बीड,दि.22: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट बंड करण्याच्या पावित्र्यात असल्याचा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र या दोघांकडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शिवसेनेत हे मोठं बंडाचं निशान फडकलंय असे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संभाव्य बंडाकडे दिलीप वळसे पाटील यांनी दुर्लक्ष केले का? […]

Continue Reading

एकनाथ शिंदेंसोबत 37 आमदार, सगळ्यांचे चेहरे कॅमेर्‍यात कैद

बीड, दि.22 ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार याचा संपूर्ण उलगडा रात्रभर घडलेल्या नाट्याने झालेला आहे. सुरतमधून या आमदारांना विमानतळावर घेऊन जात असताना प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी एका एका आमदारांचा चेहरा टिपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे एकूण 33 आमदार आणि बच्चू कडू व त्यांचा आणखी एक आमदार असे मिळून 35 आणि दोन इतर अपक्ष […]

Continue Reading
narayan rane

हजर व्हा! नारायण राणे यांना आता नाशिक पोलीसांची नोटीस

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांकडून नोटीस आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यानुसार नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच नारायण राणेंच्या समोर आता नवं संकट उभ राहिल्याचं दिसत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Continue Reading
narayan rane

थोबाड फोडण्याचं वक्तव्य भोवणार; नारायण राणेंवर अटकेची टांगती तलवार

नाशिक/ रत्नागिरी : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नारायण राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिली. विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना […]

Continue Reading
uddhav thakare-devendra fadnavis

पुरग्रस्त भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने-सामने

कोल्हापूर ः पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरी येथील कुंभार गल्ली येथे अचानक योगायोगाने समोरासमोर आले. काही क्षण त्यांनी संवादही साधला. दोघांच्याही या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी कोल्हापुरात पोहोचले. शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्तांशी संवाद साधून ते थेट शहरातील शाहूपुरी […]

Continue Reading
modi and thakare

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात काय झाली चर्चा? ठाकरेंनी दिली माहिती

नवी दिल्ली, दि. 8 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखली. त्याप्रमाणे त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मोदी यांच्याकडे केली. यावेळी मोदी यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली आहे. त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. […]

Continue Reading