corona

बीड जिल्हा : 20 स्वॅब पॉझिटिव्ह

पहाटे 3 :30 वाजता आले रिपोर्टबीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत. ही माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

Continue Reading
beed lock down

बीड शहराचा लॉकडाऊन आज उठणार की वाढणार?

बीड, दि. 9 : बीड beed शहरात 2 जुलैपासून लॉकडाऊन lockdown करण्यात आला आहे. त्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री 12 वाजता संपत आहे. परंतु हा लॉकडाऊन वाढणार की उठणार? याबाबत नागरिक ऐकमेकांना विचारपूस करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नसून नागरिक संभ्रमात आहेत. ‘कार्यारंभ’ने याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात पुन्हा तीन पॉझिटीव्ह

परळीच्या एसबीआय शाखेशी संबंधीत संशयित आले पॉझिटीव्ह प्रतिनिधी । बीडदि. 6 ः बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 197 स्वॅबपैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 8 नमुने अनिर्णित आहेत. 186 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय शाखेच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष, धारूर शहरातील अशोक नगर भागातील […]

Continue Reading
corona

सर्वाधिक स्वॅब रिपोर्ट आज येणार असल्याने जिल्हा चिंतेत

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे. कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून […]

Continue Reading