gavathi pistal

गावठी पिस्टल बाळगणार्‍या तरुणास एलसीबीने पकडले

बीड : गावठी पिस्टल घेवून जालना रोड परिसरात एक तरुण फिरत असल्याची माहिती सोमवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेवून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. संभाजी दादाहरी जोगदंड (वय 32 रा.भक्ती कंट्रक्शन बीड) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील जालना रोड परिसरात पिस्टल घेऊन फिरत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात […]

Continue Reading
lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर […]

Continue Reading
suicide

आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून केली आत्महत्या

बीड : माझ्या आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे गुरुवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.अनिल अशोक जमदाडे ( वय 32 रा.कामखेडा ता.बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याने अंगावर आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं […]

Continue Reading

१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; २८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

परळी : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना परळी तालुक्यात मात्र अवैध धंद्यांनी थैमान घातले असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ प्रतिष्ठित जुगार्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading

मसरतनगर; ‘त्या’ पन्नास जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन बीड – हैद्राबाद येथून बीड शहरात येऊन होम क्वॉरंटाइन राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही शहरात फिरले व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. 200 ते 300 लोकांना कोरोना संसर्ग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मसरत नगरमधील विवाहसोहळा आयोजकासह पन्नास जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील मसरत नगर भागातील […]

Continue Reading
travels froud

विनापरवाना प्रवाशी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर गुन्हा

  पाटोदा : एका व्यक्तीच्या नावे पास असतांना पुण्यावरुन दुसरीच विनापास प्रवाशी ट्रॅव्हल्समध्ये बोगसरित्या बसवून आणल्या प्रकरणी टॅव्हल्स चालक व मालकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाटोदा पोलीसांनी केली आहे.        शौकत अहमद शेख असे ट्रॅव्हल्स (एमएच-23 डब्लू-4560) मालकाचे नाव आहे. तर शेख मेहबुब शेख उस्मान असे चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading