मुषकराज 2022 भाग 7 ईडी जिल्ह्याच्या सगळ्या अधिकार्यांना लिंबागणेशला हजर होण्याच्या सुचना मुषकामार्फत गेल्यानंतर सगळेच अधिकारी बुचकळ्यात पडले. खबर मीडियाच्या प्रतिनिधींनाही लागली. त्यांनी लाईव्ह करण्यासाठी आपल्या ओबी व्हॅन अन् 5 जीचं नवंकोरं सेटअप घेऊन ‘लिंबागणेश लाईव्ह’ म्हणत चॅनेलवर ब्रेकींग सोडल्या. आता या ठिकाणी अक्षरशः ‘पिपली लाईव्ह’चं स्वरूप आलं होतं. सगळे आल्याची वर्दी घेऊन मुषक आतल्या […]
Continue ReadingTag: beed politics
मुषकराज 2022 भाग 5 तगड्या कुस्तीचं ऐलान…
(महत्वाचे तीन दिवस परळीवर काथ्याकुट करण्यात गेल्यानंतर ‘आता परळीचं नाव देखील काढायचं नाही, आपुन अंबाजोगाईवरच बोलू’ असा निश्चय बाप्पांनी मुषकाजवळ बोलून दाखवला. ठरल्याप्रमाणे मुषकाने परळीचा सगळा कच्चा चिठ्ठा पॅक करून लाल धुडक्यात गुंडाळून ठेवला. आता दोघेही बाहेर थांबलेल्या अंबानगरीच्या लोकांना भेटण्यासाठी तयार झाले.) मुषक : देवो के देवऽऽ राजाधिराजऽऽऽ पार्वतीनंदन, श्रीमान श्री श्री श्री गणपती […]
Continue Readingसर्कस मुषकराज 2022 भाग 4
परळीतील ‘झाडाझडती’ नंतर बाप्पांनी अंबाजोगाईकडे प्रस्थान ठेवले. राजुरीच्या कारखान्यापासून सुरू झालेला प्रवास आता परळीमार्गे अंबाजोगाई असा सुरू होता. तीन दिवस उशीरापर्यंत जागरण झाल्याने मुषकाला डुलक्या येत होत्या. त्यामुळे अंबाजोगाईत रेस्ट घ्यायची अन् उशीरानं दरबार भरवायचा अशी बाप्पांनी मुषकाला सुचना केली. तीन दिवसाच्या कामकाजानं मुषक दमून लागलीच झोपी गेला. इकडे बाप्पा झोपी जाणार तेव्हढ्यात आवाज आला… […]
Continue Readingमुषकराज 2022 भाग 3 वाजले की बारा…
मुषकराज 2022 भाग 3 परळीतील सगळा धार्मिक (?) उत्सव बघून बाप्पांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली होती. ते रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी मुषकाला निघण्याचा इशारा केला. पण मुषकानंच सांगितलं ‘थोड्यासाठी कशाला राग काढता. धा वाजायला अवघे पाच मिन्टं कमी हैती. एकदा का धा वाजले की आटुमेटीक प्रोग्रॅम बंद व्हणारं’ मुषकाचं बोलणं ऐकून बाप्पांनी थोंडं शांततेत […]
Continue Readingबाप्पांचं आगमन…
मुषकराज 2022 भाग 1 कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गालावर बुक्का, एका हातात टाळ, दुसर्या हातात रुद्राक्षांची माळ, गळ्यात शबनम टाकून मुषकराज पृथ्वीतलावर येण्यासाठी आतूर झाले होते. त्यांनी बाप्पांच्या पुढ्यात टुणकन् उडी मारत आवाज दिला, ओ बाप्पाऽऽ ओ बाप्पाऽऽ चला नाऽऽऽ इतका उशीर अस्तोय व्हंय… कुठंबी जायाचं तर येळेवर पौचणं गरजेचं अस्तयं. येळ हुकली तर पुढचं सगळं […]
Continue Readingबीड जिल्ह्याचे दुसरे गोपीनाथ मुंडे म्हणजे आ.सुरेश धस…
मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 29 : केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय असो की आष्टीत बिबट्याने घातलेला धुमाकूळ… जनावरांना होत असलेला घटसर्प असो की माणसांना होणारा कोरोना… ऊसतोड मजुरांचा विषय असो की छावणी चालकांच्या बिलाचा… घरकुलाचा विषय असो की वाळुचा… पीक कर्जाचा विषय असो की कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा… ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असो की मराठा समाजाच्या […]
Continue Readingबीड नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार संदीप क्षीरसागर यांना झटका
Continue Readingहॅलोऽऽ पंकजाताई लवकर बर्या व्हा!
धनंजय मुंडेंकडून पंकजाताईंना काळजी घेण्याचा सल्ला
Continue Readingप्रमुख राजकीय पक्ष, संघटनांचे 7 ‘प्रदेशाध्यक्ष’ बीड जिल्ह्यातील!
प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा! बीडची होतेय नवी ओळख
Continue Readingऊसतोड मजुरांशी गुंडगिरी करणार्या प्रा.शिवराज बांगर यांचे आंबेडकरांकडून ‘प्रमोशन’
ऊसतोड कामगार संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी
Continue Reading