चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा पालीच्या धरणात मृतदेह सापडला

नेकनूर दि.10 : बीड तालुक्यातील पाली बिंदुसरा धरणाच्या काठावर नेकनुर येथील तरुणाचे कपडे व आधार कार्ड आढळून आले होते. हा तरुण बिंदुसरा धरणात बुडला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. तीन दिवसाच्या शोध मोहीमनंतर शुक्रवारी (दि.10) मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. केशव भिकाजी काशीद (वय २९ रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका , […]

Continue Reading

गाडेपिंपळगाव येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

सिरसाळा दि. 27 : नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यांनतर मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत नव्हते शेवटी आज गुरुवारी (दि.27) सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने […]

Continue Reading

माजलगावच्या धरणात पोहायला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू

माजलगाव – तालुक्यातील बेलोरा येथील व माजलगाव येथे वास्तव्यास असलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे सकाळी माजलगाव धरण मध्ये पोहण्यासाठी गेले. त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.18) रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली असून त्यांचे प्रेत सापडले नही. तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ वय 45 वर्षे यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे ते गेल्या काही […]

Continue Reading
MURDER

४ वर्षीय भाच्याचा खून!

नागापूर येथील खळबळजनक घटना परळी : बहिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार वर्षीय भाच्याचा मामाने खून केल्याची परळी तालुक्यातील नागापूर येथील घटना रविवारी समोर आली. कार्तिक विकास करंजकर (वय ४, मु. पो.लाडेगाव ता.केज) असे मृत बालकाचे नाव आहे. तो आई सुरेखा विकास करंजकर सोबत आजोळी गेला होता. त्याच्या आईचे व मामाचे भांडण झाले. याच […]

Continue Reading
gold

40 दिवसामध्ये सोनं दुप्पट करण्याचे अमिष!

वृद्ध महिलेला गंडविले ; सव्वा तीन लाखांची फसवणूकबीड दि.22 : चाळीस दिवसामध्ये डब्बल सोने करुन देण्याचे अमिष दाखवून शहरातील एका वृद्ध महिलेला तब्बल सव्वा तीन लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रइसोनिसा बेगम शेख अहमद (वय 70 रा.इस्लामपूरा बाबा चौक, बीड) असे फसवणूक झालेल्या […]

Continue Reading

प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावाने आईसमोर केली मुलाची हत्या!

बीड दि.26 : प्रेमप्रकरणातून बहिणीला पळवून नेल्याचा भावाच्या मनात राग होता. दोघे परत आल्यानंतर महिनाभरानंतर मुलीच्या भावाने चाकूने भोसकून प्रियकराची हत्या केली. ही थरारक घटना तालुक्यातील नाथापूर येथे 25 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर साहेबराव कसबे (वय 22, रा.पिंपळादेवी, ता.बीड) असे मयताचे […]

Continue Reading

पतीने केला पत्नीचा खून; रचला दरोड्याचा बनाव!

बीड दि. 5 : महिलेचा स्क्रूड्रायवरच्या सहायाने गळा दाबून हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचे बनाव मयत महिलेच्या पतीने रचला होता. मात्र सगळा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेच्या पतीने आपणच हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. ज्योती दिनेश आबुज (वय […]

Continue Reading