suresh dhas

बीड जिल्ह्याचे दुसरे गोपीनाथ मुंडे म्हणजे आ.सुरेश धस…

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 29 : केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय असो की आष्टीत बिबट्याने घातलेला धुमाकूळ… जनावरांना होत असलेला घटसर्प असो की माणसांना होणारा कोरोना… ऊसतोड मजुरांचा विषय असो की छावणी चालकांच्या बिलाचा… घरकुलाचा विषय असो की वाळुचा… पीक कर्जाचा विषय असो की कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा… ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असो की मराठा समाजाच्या […]

Continue Reading
suresh dhas morcha

मराठा आरक्षणाचा विरोधक असलेला मंत्री विजय वडेट्टीवार बोगस अन् फडतूस अवलाद – आ.सुरेश धस

बीड, दि. 28 : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार मनाला येईल ते बोलत आहेत आणि हे सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. इतकी बोगस आणि फडतूस अवलाद या सरकारमध्ये असेल तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल? या वडेट्टीवारांनी आमच्या बीड जिल्ह्यात पाऊल ठेऊन दाखवावे, पोलीस बंदोबस्तात नाही त्यांची आरती केली तर आम्हाला काही म्हणा, […]

Continue Reading

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द!

नवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा निर्णय अखेर सुप्रीम कोर्टाकडून आज रद्द करण्यात आला. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

 पैठण  दि.22 : तालुक्यातील पाचोड येथील एका युवकाने मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आरक्षण संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी सिनेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. युवकाने पाचोड परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असून आंदोलनाची पूर्वकल्पना असताना देखील पाचोड पोलीस ठाण्याची गोपनीय शाखा मात्र झोपेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पाचोड येथील […]

Continue Reading