अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]

Continue Reading
supreme courte

बंडखोरांना 12 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली, दि.27: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांबाबत कुठलाही निर्णय आता 11 जुलैपर्यंत होणार नाही, असे दिसत आहे. कारण आता सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैच्या सायंकाळपर्यंत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्याबाबत वाढीव वेळ दिला आहे. तर उपाध्यक्षांच्या अविश्वासावरील सुनावनी 11 जुलै रोजी ठेवली आहे. महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीमुळे जे घटनात्मक पेच निर्माण झालाय त्याचा कालावधी आणखी वाढल्याने तोपर्यंत बंडखोर […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर केली जाईल,त्यांनी मुंबईत यावे- खा.राऊत

मुंंबई दि.21 : सरकार स्थिरच आहे. यापुर्वीही अनेक संकटं या सरकारवर आलेली आहेत. एकनाथ शिंदे यांची काही नाराजी असेल तर त्यांनी मुंबईत येवून व्यक्तीगत चर्चा करावी, नक्कीच त्यांचे गैरसमज दूर केले जातील. हे सरकार टिकेल असेही खा.संजय राऊत म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना खा.संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि आम्ही सोबत काम केलेले आहे. […]

Continue Reading

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही- एकनाथ शिंदे

दि.21 : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवले आहे. गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे दुपारी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र […]

Continue Reading
sanjay raut

काय बोलले संजय राऊत पत्रकार परिषदेत?

मुंबई, दि.15 : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भाजपा आणि किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. किरिट सोमय्यांना त्यांनी थेट दलाल आणि भडवा असे संबोधीत करीत अनेक आरोप केले. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना विरूध्द भाजपा असा वाद सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. राऊत म्हणाले, नामर्दाप्रमाणे आमच्यावर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. […]

Continue Reading